Random Video

Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 16 April 2015 - श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ- भाग ६

2015-08-14 2 Dailymotion

(The Meaning Of The First Rucha Of Shree-Sooktam - Part 6 - Aniruddha Bapu‬ ‪Marathi‬ Discourse 16 April 2015 )

श्रद्धावानाला विश्वास असतो की माझी आदिमाता, माझा भगवंत माझ्यासाठी सर्वकाही उचित करतच आहे. आदिमातेला आणि जातवेदाला प्रत्येक जिवाच्या उन्नयनाची काळजी आहे. जातवेद आणि श्रीमाता माझ्या जीवनात सक्रिय असणंच माझ्यासाठी श्रेयस्कर आहे, हा भाव ही ऋचा आमच्या मनात दृढ करते. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेच्या अर्थाबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५ रोजीच्या प्रवचनात जे सांगितले, ते आपण या व्हिडियोत पाहू शकता.

--------------------------
For more information about Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
Aniruddha Devotion Sentience site - https://aniruddha-devotionsentience.com/
Samirsinh Dattopadhye blog - https://www.sadguruaniruddhabapu.com/
Watch live events - https://www.aniruddha.tv

Know more about the Devotional Services carried out under the guidance of Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
http://www.aniruddhasadm.com
https://aniruddha-aadeshpathak.com
https://aniruddhafoundation.com/
-------------------------------