Random Video

NCRB Data 25 Per Cent Of Children Raped Were Targeted At Work By Their Employers

2016-08-31 24 Dailymotion

लहान मुलांकडून काम करवून घेणे हाच मुळात गुन्हा असताना विविध ठिकाणी होत असलेले बालकामगारांचे शोषण हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सहकाऱ्यांकडून किंवा रोजगार देणाऱ्यांकडूनच लहान मुलांवर शारीरिक अत्याचार किंवा बलात्कार केले जाण्याचे प्रमाण गतवर्षी २५ टक्के इतके होते, असे नॅशनल क्राईम रेकॉर्डसच्या ताज्या अहवालावरून पुढे आले आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणीच या मुलांची पिळवणूक केली जाते, हे वास्तव स्पष्ट झाले.
नॅशनल क्राईम रेकॉर्डसचा गतवर्षीचा अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला.