Random Video

Lalbaugcha raja immersion ceremony at girgaon chowpatty

2016-09-16 1 Dailymotion

काल सकाळी ११ च्या सुमारास लालबागचा राजा मंडपातून निघाला होता. त्यानंतर तब्बल २२ तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला.