Abhijeet Bichukale ARRESTED Exclusive Video बिचुकले पोलिसांच्या ताब्यात! Bigg Boss Marathi 2
2019-06-28 1 Dailymotion
बिग बॉस मराठी सीजन २ मधील स्पर्धक अभिजित बिचुकले यांना सातारा पोलिसांनी अटक केली असून त्यांना साताऱ्यात कोर्टात हजर करण्यासाठी आणण्यात आले.