Random Video

BMC Bans Firecrackers: दिवाळीत फटाके फोडण्यावर मुंबई महापालिकेचे निर्बंध

2020-11-11 1 Dailymotion

मुंबईकरांना यंदाची दिवाळी फटाक्यांविना दिवाळी साजरी करावी लागणार आहे. बीएमसीने घातलेल्या निर्बंधांनुसार मुंबईत यंदा दिवाळीत फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे.