Random Video

Narendra Bhide, Renowned Musician, Dies: सुप्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचे निधन

2020-12-10 1 Dailymotion

सुप्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे, ते 47 वर्षांचे होते. गुरुवार (१० डिसेंबर) पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.