Random Video

Karwa Chauth 2020 Date: यंदाचा करवा चौथ कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त वेळ, तारीख आणि पूजा पद्धती

2020-12-10 1 Dailymotion

करवा चौथचा सण येत आहे, हिंदू धर्मात या उत्सवाला सुहागन महिलांसाठी विशेष महत्त्व आहे. करवा चौथ दिवाळीच्या 10 किंवा 11 दिवस आधी साजरा केला जातो. जाणून घेऊयात यंदाचा करवा चौथ कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त वेळ, तारीख आणि पूजा पद्धती.