Random Video

Sourav Ganguly Health Update: सौरव गांगुली यांच्या तब्येतीचे अपडेट; रुग्णालयाने दिली माहिती

2021-01-04 88 Dailymotion

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) के अध्यक्ष कोलकाता च्या वुडलैंड्स हॉस्पिटलमध्ये एडमिट आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सौरव गांगुलीचा श्वसन दर प्रति मिनिट 15 आहे आणि त्याचा नियमित ईसीजी देखील करण्यात आला जो समाधानकारक आहे.