Random Video

मकर संक्रांतीचं काळ्या कपड्यांना का दिलं जातं प्राधान्य

2021-01-14 1,238 Dailymotion

काळे कपडे परिधान करून साजरा केला जाणारा एकमेव सण म्हणजे मकर संक्रांती होय. मकरसंक्रांतीला हा रंग आवर्जून परिधान केला जातो. मात्र यामागे एक खास कारण आहे.

#makarsankranti