Random Video

Subhash Chandra Bose Jayanti: नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती निमित्त पाहूयात त्यांचे प्रेरणादायी विचार

2021-01-23 29 Dailymotion

देशातील युवकांना सुभाषचंद्र बोस यांनी प्रेरणा दिली आहे. त्यामुळे आजही त्यांचा उल्लेख \'नेताजी\' असा आदराने केला जातो. आज त्यांची जयंती आहे या निमित्त जाणून घेऊयात त्यांचे काही प्रेरणादायी विचार.1