Covishield Vaccine: मुंबईत आणखी सव्वालाख Covishield लसींचा साठा दाखल; दुसऱ्या टप्प्यासाठी 1 लाख 70 हजार नोंदणी
2021-01-25 46 Dailymotion
महाराष्ट्रात कोविड ची लस देण्यास सुरुवात झाली आहे.आता सीरम इन्स्टिट्यूटच्या सव्वालाख कोविशिल्ड लसींचा साठा मुंबई महानगरपालिकेला उपलब्ध झाला आहे. जाणून घेऊयात याबद्दल अधिक सविस्तर.
Download Instagram Videos
Quickly and easily download Instagram videos with our free tool.