Bombay High Court on Sexual Assault: अल्पवयीन मुलीचा हात पकडणे, पॅंटची चेन काढणे POCSO कायद्यांतर्गतचा गुन्हा नाही
2021-01-28 21 Dailymotion
मुंबई उच्च न्यायालयाच्या मतानुसार अल्पवयीन मुलीचा हात पकडणे, पॅंटची चेन काढणे POCSO कायद्यांतर्गतचा गुन्हा नाही. तसेच पोक्सो कायद्याच्या (Sexual Offences (POCSO) Act 2012) कार्यकक्षेतही येत नाही असे न्यायालयाने म्हटले आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.
Download Instagram Videos
Quickly and easily download Instagram videos with our free tool.