Random Video

COVID-19 Vaccine: पंतप्रधान पाठोपाठ Sharad Pawar, Nitish Kumar, Yashwant Sinha यांनी घेतला कोविडचा पहिला डोस

2021-03-02 1 Dailymotion

१ मार्च पासून 1 मार्चपासून कोरोना लसीकरण मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना वरील लस टोचून घेतली त्याबरोबरच शरद पवार, नितीश कुमार, अशा अनेक नेत्यांनी काल कोरोना लसीचा पहिला डोस घेतला.