Jalgaon Municipal Corporation Mayor Election: जळगाव महापौर पद शिवसेनेकडे; जयश्री महाजन यांनी मारली बाजी
2021-03-18 125 Dailymotion
जळगाव मध्ये शिवसेनेच्या महापौर पदाच्या उमेदवार जयश्री महाजन विजयी झाल्या आहेत. भाजपच्या उमेदवार प्रतिभा कापसे यांचा 15 मतांनी पराभव केला आहे. जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर.
Download Instagram Videos
Quickly and easily download Instagram videos with our free tool.