Mumbai University Final Year Exams 2021: मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा 6-21 मे दरम्यान ऑनलाईन होणार
2021-03-25 296 Dailymotion
कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत असल्याने आता यंदाच्या मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबतचे नोटीफिकेशन नुकतेच जारी करण्यात आले आहे.
Download Instagram Videos
Quickly and easily download Instagram videos with our free tool.