Random Video

मोदींना करोना लसीचा डोस देणाऱ्या परिचारिकेने सांगितला अनुभव

2021-04-08 8,051 Dailymotion

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एम्स रुग्णालयात करोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. मोदींला लसीचा डोस देणाऱ्या परिचारिकांनी यावेळी आपला अनुभव शेअर केला आहे.

#COVID19​ #NarendraModi​ #AIIMS​ #COVAXIN​ #CovidVaccination​#BharatBiotech​ #India​