Random Video

Dnyaneshwar Maharaj Ringan

2021-04-28 7 Dailymotion

तरडगाव - टाळ-मृदंगाच्या ठेक्‍यावर डोलणाऱ्या भगव्या पताका....ज्ञानोबा-तुकारामाच्या जयघोषात देहभान विसरून नाचणारे वैष्णवजण...आणि रिंगणाकडे लागलेल्या नजरा...अशा भक्तिमय वातावरणात माऊलींच्या अश्‍वाने दुडक्‍या चालीने चांदोबाच्या माळावर पहिल्या उभ्या रिंगणाने अवघा सोहळा चैतंन्यात न्हाऊन निघाला.