२७ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी केला गेला होता मोबाईलवरून पहिला मेसेज.!
2021-04-28 1,019 Dailymotion
मोबईल हे आपल्यासाठी आता काही नवीन नाही राहिले ती जीवनाची एक गरजच झाली आहे. पण आज आपण जे मेसेज करतो त्याला चक्क २७ वर्ष झाली आहेत.
#viralvideos #videos #SakalNews #Sakal #ViralNews #Viral #News