जुन्नर मध्ये उसतोडणीच्या वेळेस बिबट्याचे तीन बछडे सापडले. वनविभागाने त्यांना वाचविले आणि त्यांना त्यांच्या आईकडे सुपूर्द केले. ही माय लेकरांची भेट काळजाला नक्कीच भिडेल यात शंका नाही.
.
#news #leopard #cubs #rescue #united #mother #sakal #sakalnews #viral #viralnews #viralvideos #viralvideo