वादळी पावसाने उडाले शाळेचे छत
2021-04-28 46 Dailymotion
वादळी पावसाने उडाले शाळेचे छत
औरंगाबाद : आसेगाव (ता. गंगापूर) येथे शुक्रवारी (ता. 28) आलेल्या जोरदार वादळी पावसाने शाळेचे संपूर्ण छत उडाले. यात सुदैवाने जीवित हानी झाली नाही.
(व्हिडीओ : किशोर पाटील)