भाषण नको रेशन पाहिजे आंदोलन
2021-04-28 878 Dailymotion
जळगाव : भाषण नको रेशन पाहिजेत वेतन पाहिजे अशा घोषणा देत आज सीटु संघटना तर्फे कामगारांनी शिवाजीनगर येथे केले आंदोलन.
(व्हिडिओ - दीपक पाटील)
#Sakal #SakalNews #viral #ViralNews #SakalMedia #news #Jalgaon #Maharashtra #MarathiNews