Random Video

इचलकरंजी मधील त्या परप्रांतीय कामगारांची उपेक्षा थांबली.

2021-04-28 1,147 Dailymotion

तब्बल दीड महिने प्रतीक्षेत असलेले मध्यप्रदेशचे ते 100 कामगार आज आपल्या गावाकडे रवाना. पालिका प्रशासनाच्या वतीने गावाकडे जाण्यासाठी खास व्यवस्था. कामगारांना नेण्यासाठी बालाजी समूहाच्या वतीने केली खास बस ची व्यवस्था.

बातमीदार : संजय खुळ
व्हिडिओ : ऋषिकेश राऊत