सोलापूर : जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर आजपासून सोलापुरात घरपोच मध्ये सेवा सुरू झाली आहे. सात रस्ता परिसरातील कोमल वाईन्स या मद्यविक्री दुकानासमोर सोशल डिस्टन साठी करण्यात आलेली व्यवस्था. दुकान उघडल्यानंतर दुकानातील उपलब्ध मध्ये साठ्याचा आढावा घेण्यासाठी आलेले राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी, दुकानाचे मालक व दुकानातील कामगार.
#sakalnews #viral #marathinews #sakalmedia #solapursakal #trending