Random Video

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आंदोलन

2021-04-28 2,267 Dailymotion

२०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षातील शैक्षणिक शुल्कात ३० टक्के कपात करा. परीक्षा फी माफ करा. या मागणीसाठी आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्यात आलं. यावेळी महाविकास आघाडीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.