मराठवाड्यातून ऊस तोडणी कामगारांच्या टोळ्या पश्चिम महाराष्ट्रात दाखल
2021-04-28 290 Dailymotion
यंदाच्या ऊस गळीत हंगामाची तयारी सुरु झाली आहे. साखर कारखान्यांचे धुरांडे पेटण्याचे संकेत मिळताच पश्चिम महाराष्ट्रात मराठवाड्यातून ऊस तोडणी कामगारांच्या टोळ्या दाखल व्हायला सुरुवात झाली आहे.
बातमीदार - मतीन शेख व्हिडीओ - बी.डी.चेचर
Download Instagram Videos
Quickly and easily download Instagram videos with our free tool.