Covaxin Vaccine: 2 ते 18 वयोगटावर कोवॅक्सिनची चाचणी करण्यास DCGI कडून Bharat Biotechला परवानगी
2021-05-13 55 Dailymotion
भारत बायोटेकची कोविड-19 लस 2-18 वयोगटातील मुलांवर चाचणी करण्यास DCGI ची परवानगी मिळाली आहे. त्यानंतर आता दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल्स (Clinical Trials) करण्यात येतील.
Download Instagram Videos
Quickly and easily download Instagram videos with our free tool.