Maharashtra Corona Vaccination: कोविड लसीकरणात महाराष्ट्राने केला 2 कोटींचा टप्पा पार
2021-05-18 70 Dailymotion
महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण 2 कोटी 90 हजार 308 नागरिकांचं लसीकरण करण्यात आले आहे. एवढ्या मोठ्या संख्येच्या नागरिकांचे लसीकरण करणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य ठरले आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.
Download Instagram Videos
Quickly and easily download Instagram videos with our free tool.