Random Video

Pune Unlock: पुण्यातील निर्बंध शिथिल; जाणून घ्या नव्या नियमांनुसार आजपासून काय सुरु - काय बंद राहणार

2021-06-07 4 Dailymotion

राज्यात लॉकडाऊन निर्बंधामध्ये शिथिलता आणण्याची घोषणा केल्यानंतर पुण्यात अनेक निर्बंध उठवण्यात आले आहेत जाणून घेऊयात आजपासून पुण्यात कोणते नवीन नियम सुरु करण्यात आले आहेत