पावसाळ्याच्या सुरवातीलाच मुंबई महानगर पालिकेची कसोटी
2021-06-09 1,103 Dailymotion
पावसाने आगमनालाच मुंबईला चांगलाच दणका दिला. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी जमा झाले होते. सखल भागात पाणी जमा झाल्यामुळे मुंबईकरांची पुरती दमछाक झाली.
#Mumbai #mansoon #heavyrain