Random Video

अपघातानंतर मुख्यमंत्र्यांचा संदेश

2021-06-12 0 Dailymotion

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर लातूरमध्ये कोसळलं. सुदैवाने मुख्यमंत्र्यांसह सर्व चारही जण सुरक्षित आहेत. निलंग्याहून मुंबईत येताना हा अपघात झाला. मुख्यमंत्र्यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे आपण सुरक्षित असल्याचे कऴवले आहे.