वायरल व्हिडीओ: पोलीस अधिकाऱ्याला कलेक्टरने कॉलवर केले निलंबित। सरकारनामा। सरकारनामा लाईव।
2021-06-12 0 Dailymotion
सध्या एक कॉल रेकॉर्डिंग मोठ्या प्रमाणात वायरल होत असून एका पोलीस अधिकाऱ्याने माल वाहतूक ट्र्क अडविल्याने त्याला चालू कॉलवर कलेक्टरने निलंबित केले आहे.
#Trending #Viral #ViralVideo