Random Video

ठाण्यात मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारली

2021-06-12 0 Dailymotion

वाढीव वीज बिलांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजित केलेल्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली. ठाण्यात मनसेच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. परवानगी नाकारल्याबद्दल मनसेच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली