Random Video

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या गेल्या दोन बैठकांत भाजपच्या एका गटाने केला मोठा राडा

2021-06-12 0 Dailymotion

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या गेल्या दोन बैठकांत सत्ताधारी भाजपच्या एका गटाने मोठा राडा केला होता. त्यामुळे आजच्या या बैठकीला विरोधी राष्ट्रवादी आणि शिवसेना सदस्य चक्क हेल्मेट घालून आले.त्यामुळे तो मोठा चर्चेचा विषय झाला.