Random Video

महाविकास आघाडी सरकार पाच वर्षांहून अधिक काळ टिकेल - अनिल देशमुख

2021-06-12 0 Dailymotion

सध्या ईडीचा वापर राजकारणासाठी होत आहे अशा प्रकारे एखाद्या संस्थेचा वापर राजकारणासाठी करणं ही पहिलीच वेळ आहे. मात्र किती काही झालं तरी महा विकास आघाडी सरकार हे पाच वर्ष काय त्याहीपेक्षा जास्त काळ टिकेल असा विश्वास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केला.