Maharashtra Unlock Guidelines: Delta Plus COVID-19 Variant च्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात अनलॉकच्या नियमांमध्ये बदल
2021-06-25 86 Dailymotion
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे तर दुसरीकडे डेल्टा प्लस वेरिएंट चे ही संकट उभे आहे. या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आधीच्या नियमावलीमध्ये नवीन बदल जाहीर करण्यात आले आहेत. जाणून घ्या काय केले आहेत बदल.
Download Instagram Videos
Quickly and easily download Instagram videos with our free tool.