Random Video

अंबिल ओढा कारवाई : महापौर झोपा काढत होते का?; दलितांवर मोठा अन्याय झाला : नितीन राऊत

2021-06-29 1,130 Dailymotion

अंबिल ओढा येथील वसाहती मधील घरावर मागील आठवड्यात कारवाई करण्यात आली. तेथील घटनास्थळाला आज ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी भेट दिली आणि तेथील नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना पुणे महापालिकेवर जोरदार टीका केली.