Rajinikanth: अभिनेते रजनीकांत यांनी रजनी मक्कल मंद्रम पक्ष संपवत राजकारणामध्ये घेतली एक्झिट
2021-07-12 29 Dailymotion
रजनीकांत यांनी त्यांचा \'रजनी मक्कल मंद्रम\' पक्ष संपवत राजकरणामधून एक्झिट घेत असल्याचे म्हटले आहे. आरएमएमच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर रजनीकांत यांनी हा निर्णय घेतला आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.
Download Instagram Videos
Quickly and easily download Instagram videos with our free tool.