Ola Electric Scooter: ओला इलेक्ट्रिक ने अवघ्या 499 रुपयांत केले ई-स्कूटरचे बुकिंग सुरू,जाणून घ्या काय असेल खासियत
2021-07-17 5 Dailymotion
ओला इलेक्ट्रिकने गुरुवारी आपल्या ऑल-इलेक्ट्रिक स्कूटरसाठी बुकिंग सुरू केले आहे. ओला इलेक्ट्रिक स्कूटरची बुकिंग किंमत फक्त 499 रुपये ठेवण्यात आली आहे. जाणून घ्या अधिक माहिती.1
Download Instagram Videos
Quickly and easily download Instagram videos with our free tool.