शिवशाहीच्या अपघातांचे सत्र थांबेना; वर्षभरात शिवशाहीचे १३१ अपघात
2021-07-22 1,073 Dailymotion
२०२०-२१ वर्षात शिवशाही चे १३१ अपघात झाले आहेत. शिवशाहीमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी जरी झालेलं असलं, तरी ते पूर्णपणे थांबलेलं नाहीये.
#shivshahi #msrtc #BusAccident #maharashtra