Random Video

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद

2021-07-24 3,605 Dailymotion

कोल्हापूर(Kolhapur):सांगली(Sangli) फाटा येथे महापुराचे पाणी(Flood water) आल्याने पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर(Pune_Banglore National Highway) वाहतूक काल सायंकाळी बंद करण्यात आली. कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर सुमारे पाच ते सहा फूट व पुण्याकडे जाणाऱ्या महामार्गावर सुमारे दहा ते बारा फूट पाणी असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगीतले. पाऊस आज उघडला असून, सूर्य दर्शन झाले आहे. तरीही पाणी पातळी केवळ सहा इंचाने कमी झालेली आहे. पाणी संथ गतीने कमी होत आहे. त्यामुळे आज महामार्गावरून वाहतूक सुरू होण्याची शक्यता नसल्याचे सहायक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांनी सांगीतले.
व्हिडीओ : युवराज पाटील, शिरोली पुलाची
#PuneBangloreHighway #Kolhapur #Sangli #NantionalHighwayClosed #Kolhapur #SakalMedia