Random Video

Celebrity Weekly Trend EP 63 मराठी कलाकारांची Off Camera धमाल Trending Celebrity Videos

2021-08-09 0 Dailymotion

मराठी मालिकांमध्ये घडणाऱ्या गोष्टी प्रेक्षकांना खिळवून ठेवतातच. त्याशिवाय त्यांच्या लाडक्या कलाकारांच्या खऱ्या आयुष्यातील गोष्टी, ऑफ कॅमेरा धमाल ही बघायला प्रेक्षकांना खूप आवडतं. त्यामुळे आजच्या Weekly trend मध्ये बघूया अशाच काही तुमच्या लाडक्या कलाकारांविषयी. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale