SP MLA Abu Azmi: सपा आमदार अबू आझमी यांनी केले वाढदिवसाच्या दिवशी कोरोना नियमांचे उल्लंघन; त्यांच्यासह 18 जणांवर गुन्हा दाखल
2021-08-09 36 Dailymotion
कोरोना नियमांचे उल्लंघन आणि तलवारीने केक कापल्यामुळे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यासह 18 जणांवर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.
Download Instagram Videos
Quickly and easily download Instagram videos with our free tool.