Random Video

Mumbai Local Train Pass: लोकल पाससाठी लोकांचे लसीकरण प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया सुरू; पहा कोणती कागदपत्र लागणार

2021-08-11 321 Dailymotion

आजपासून मुंबईमध्ये बीएमसीने पूर्णपणे लसीकरण झालेल्या लोकांसाठी लोकल ट्रेन पास जारी करण्याची सुरुवात केली आहे. जाणून घ्या कशी असेल प्रक्रिया.