Asha Buchke Joins BJP: शिवसैनिक आशा बुचके यांचा देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यश चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश
2021-08-20 2 Dailymotion
जिल्हा परिषदेतील माजी गटनेत्या आशाताई बुचके यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यश चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत काल (19 ऑगस्ट) भाजपमध्ये प्रवेश केला आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.
Download Instagram Videos
Quickly and easily download Instagram videos with our free tool.