Random Video

आग्नेय दिशेला स्वयंपाक घर नसेल तर... वास्तुदोष होतो? Vaastu Tips For Kitchen | Ramesh Palange

2021-08-24 0 Dailymotion

वास्तुशास्त्र प्रमाणे आपण राहत असलेल्या घरामध्ये जर आग्नेय दिशेला स्वयंपाक घर नसेल तर... वास्तुदोष होतो की नाही? या बद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी वास्तुतज्ज्ञ पंडित रमेश पलंगे यांनी आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून अप्रतिम मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #RameshPalange #Vastushastra #VastuTipsonKitchen #HomeVastuTips #VastuSHastraTipsonKitchen #KitchenTips
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा