अपघातानंतर मृतदेह खाटेवरून नेण्याची वेळ, औरंगाबाद च्या सिल्लोड तालुक्यातील घटना, तुषार महेर यांचा अपघातात मृत्यू,मृतदेह खाटेवरून नेतानाचा विडिओ व्हायरल, सिल्लोड तालुक्यातल्या वाघदावाडीतील घटना, मृतदेह खाटेवरून नेण्याची वेळ,स्वातंत्र्यानंतरही नागरिक पारतंत्र्यात.
#aurangabad #aurangabadcity #aurangabadlivenews #tusharmahernews #aurnagabadnewsupdate