Random Video

Pandharpur: पंढरपूर मंदिर बंद असतानाही 71 लाखांचे वीजबिल ?

2021-09-02 496 Dailymotion

कोरोना काळात मंदिर बंद असताना सुद्धा मंदिर प्रशासनाला तब्बल ७१ लाखाचे वीजबिल आलय.मंदिर प्रशासनाचे दरवर्षी ५५ ते ६० कोटींचे उत्पन्न आहे.
#pandharpur #pandharpurnews #pandharpurvitthalmandir #pandharpurtemple