Uddhav Thackeray: सणासुदीच्या काळात कोविडचा धोका अधिक, काळजी घेण्याचे आणि नियम पाळण्याचे मुख्यमंत्र्यांनी केले आवाहन
2021-09-06 143 Dailymotion
कोविड-19 च्या तिसऱ्या लाटेबाबत टास्क फोर्सची काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत माझा डॉक्टर ऑनलाईन वैद्यकीय परिषद पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांची कोरोनाबाबत बऱ्याच गोष्टी सांगितल्या ऐका काय म्हणाले उद्धव ठाकरे
Download Instagram Videos
Quickly and easily download Instagram videos with our free tool.