Random Video

वाशिममध्ये आदिवासी समाजाची रॅली

2021-09-13 1 Dailymotion

वाशिम - क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त वाशिममधील मालेगावात आदिवासी नागरिकांनी रॅली काढली. या रॅलीमध्ये 75 गावातील आदिवासी आणि पारधी नागरिक सहभागी झाले होते.