अकोल्यात साकारात आहे अक्षरधाम मंदिराची प्रतिकृती
2021-09-13 0 Dailymotion
‘राम उत्सव समिती’च्यावतीने दरवर्षी रामनवमीनिमित्त गांधी चौकात विभिन्न देखावे साकारण्यात येतात. यंदा समितीच्यावतीने गांधी चौकात भव्य अक्षरधाम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे.